STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

आठवण

आठवण

1 min
270

कधी कधी

वाटेवरती

आठवणींचा पुर

यावा

वाळूवरच्या

पाऊल खुणांना

वाऱ्यावरती

घेऊन जावा.....

भरकटले मन.....

वाऱ्यासवे वाहून

न्यावे

यावा सुगंध

मातीचाही जावा

दरवळत मनासही .....

पाण्यात सुंदर

थेबांची जुळवावी

अलगद प्रीति..... 


Rate this content
Log in