STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

आठवण

आठवण

1 min
301

ती ओलिताखालील आठवण,

 अजूनही ओलेचिंब करते,

 एकाकी वाट चालताना,

वाटेला सोबती करते,

रंग चढतो स्वप्नाना,

 पुनवेचा चांदण्यात न्हवते,

गहिवरले जीव वेडा

 रिमझिम बरसात होते.,

 जुळते क्षण क्षणात,

भाव शब्दातुनी फुलते,

वाहणाऱ्या खडतर प्रवाहाला,

 शितल साथ खुलते.

गहन धुके काचेच्या,

 पाऊल सर्वचे पडते,

 नजरेतून अधिरता मनाची,

गुढ कसे उलगडते..... 


Rate this content
Log in