STORYMIRROR

Sharad Kawathekar

Others

4  

Sharad Kawathekar

Others

आठवण

आठवण

1 min
335

झाली संध्याकाळ 

ओलावले मन

श्वास क्षितीजाचे

आभाळाले भिडले

परतणा-या पावलांना

साद स्वप्नांची

ओसरले शब्द 

विखुरल्या भावना 

उधान आले वा-याला

अश्या या संधीप्रकाशात

लाटांना आवरले,सावरले

आणि .....

कविता आठवली किनाऱ्याला


Rate this content
Log in