STORYMIRROR
आठोळी लेखन
आठोळी लेखन
आठोळी लेखन
आठोळी लेखन
चिंब पावसाच्या सरीनी
थेंब थेंब न्याहळती
अंगावर शहारून
आसमंत गंधाळती
उत्साह निसर्गाचा नवा
मृदा सुगंधीत दरवळती
वृक्षवेली डोंगरदरी
चैतन्याने धुंडाळती
More marathi poem from Ashwini Chaugule
Download StoryMirror App