STORYMIRROR
आत्मा
आत्मा
आत्मा
आत्मा
लेखणीला हाती धरता
शब्द आपसुकच रांगले
काव्यपुष्प रुजले अंतरी
लिहिता वाचता चांगले
पेनासवे रंगले तराणे
एकेक विषय सुचला
शाई विहारता कागदावरी
लेखही सर्वस्वी रुचला
शब्दांना व्यक्त व्हाया
मुक्तांगण नव लाभता
आपसुकच आत्मा सादर
काव्य प्रयत्ने लिहिता
More marathi poem from Urmi Hemashree Gharat
Download StoryMirror App