आत्मा...!
आत्मा...!
1 min
11.8K
तिखट मीठ मोहरी
हळद मिरी लवंग दालचिनी
साखर धणे जिरे
तेलासह फोडणी म्हणजे
स्वयंपाक घराचा आत्मा
ज्यामुळे
भरल्या पोटी आठवतो
समाधाननाने परमात्मा....
एकसंध मसाल्याची बांधणी
एका डब्यात विश्व सामावते
तेंव्हा कोठे
गृहलक्ष्मीच्या रूपाने
साक्षात सुगरण घरी नांदते...!
