आशीर्वाद
आशीर्वाद
1 min
192
आई तुझे पांग नाही फेडू
शकणार कधी मी,,,
तुझ्यासाठी फुलाचा बिछाना
घालू नाही शिकणार कधी,,,
तुझ्यासमोर मी कधीच मोठी,,,
होणार नाही आई,,,
मी तुझ्या पाय धुळी इतकी
पण नाही आई,,
तूच लिहिशील का
माझं नशीब आई,,,
मी तुझ्यासारखी व्हावी,,
असा आशीर्वाद दे आई
