STORYMIRROR

विजयकुमार देशपांडे

Tragedy

2  

विजयकुमार देशपांडे

Tragedy

आपण काही खरडत नाही...

आपण काही खरडत नाही...

1 min
2.8K

आपण काही खरडत नाही 

इतरांचेही भावत नाही..


करती मिळून इतर चांगले 

खीळ घालतो करमत नाही.. 

 

वरचढ होतो दुसरा कोणी 

पाण्याशिवाय पाहत नाही..


बोलत नाही आपण काही

दुसऱ्याची री ओढत नाही..


सरकत नाही कधी पुढे तो

मदतीलाही धावत नाही..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy