STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

आनंदी ( चारोळी )

आनंदी ( चारोळी )

1 min
526

आनंदी होण्यासाठी अशी

कशाला कुणाची वाट पाहता ?

तुमचे आयुष्य, क्षण तुमचे

का हातातुन निसटू देता ?



Rate this content
Log in