आम्ही कार्यकर्ते
आम्ही कार्यकर्ते
1 min
62
पाहुनी तुम्हास कुर्निसात केला,
अपराध तुमचा नजरेआड केला,
पाहूनी सागरास जयजयकार केला,
तृषार्त भावनांचा संहार केला,
म्हणविती मिंधे,सेवक,कार्यकर्ते,
देणार्या नेत्याचाच उध्दार केला