आमच्या दोघांचा जलवा
आमच्या दोघांचा जलवा
आमच्या दोघांचा जलवा
लोकांनी पाहून केला कालवा
हिच्या आई बाप्पाला बोलवा
अन लवकर लग्न ठरवा...!!१!!
नुसती चर्चा करती
लोकं खूप बोलती
मला जास्त वाटती भीती
आमच्या दोघांचा जलवा
लोकांनी पाहून केला कालवा
हिच्या आई बाप्पाला बोलवा
अन लवकर लग्न ठरवा... !!२!!
तिला सांगितलं जाऊ गाडीत
तू ये नव्या करकरीत साडीत
जाऊ दोघ तीनच्या वेळेत
उशीर झाल्यावर घरची येतील शोधत
आमच्या दोघांचा जलवा
लोकांनी पाहून केला कालवा
हिच्या आई बाप्पाला बोलवा
अन् लवकर लग्न ठरवा...!!३!!
आम्ही नाही घाबरून गेलो लोकांना
सांगून टाकलं मित्राला
लावून टाकलं लग्न
नाहीं सांगितलं हिच्या आई बापाला
आमच्या दोघांचा जलवा
लोकांनी पाहून केला कालवा
हिच्या आई बाप्पाला बोलवा
अन लवकर लग्न ठरवा..."!!४!!
हिच्या आई बाप्पाला बोलवा ना
हीच काय खरं नाहीं हो...
हे पण ऐकत नाही हो...
काय करावं मलाच
कळना काहीच सूचना
मला दोघांना काहीच बोलू
वाट ना......!
