आमच काय चुकलं?
आमच काय चुकलं?
1 min
226
आमचं काय चुकलं
आम्ही तर मदतच केली
हो पण कोणाला
कशी काय मदत केली
कळले का तुम्हाला
पटले तुमच्या मनाला
अरे, दारूड्याला दारू पाजली
मदत असते का तुमच्या मते
विचारा परत
परत तुमच्या मनाला
मन तुमचे
असेल थाऱ्यावर तर
समजेल तुम्हालाच
तुमचे काय चुकले
