STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

आमच अस काही ठरलच नव्हतं

आमच अस काही ठरलच नव्हतं

1 min
256

बाय बाय करत

परतीचा निरोप घेतो...

जाता जाता काही हाती लागत का करत 

लबाड धो धो कोसळतो...

शांततेत परतायच तर

अशांती माजवून जातो...

राजकारण्यांना मग पीक पाहणी 

दौरा काढावा लागतो...

मदतीचा हात देण्या एवजी

विरूद्ध पार्टिचे पाय खेचतांनाच पाहतो...

चार महिन्याचा काळ पावसाळा...

पण लबाड या वर्षी म्हणतो

आमच अस काही ठरलच नव्हतं

अन् पडत राहतो अवेळी वर्षभर!!!


Rate this content
Log in