STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others

4  

Dilip Yashwant Jane

Others

आकृती

आकृती

1 min
283


दाटून आलाय काळाकुट्ट अंधार


झडप घालण्या जणू माझ्यावर


प्रत्येक दिशेला घोंगावतय वारं


असह्य झालंय जीवन सारं


भेदरवून टाकणाऱ्या असंख्य आकृती 


फेर धरून नाचतात सभोवती


किती दिवस असं घाबरायचं


ठरवलय त्वेषाने सामोरे जायायचं


Rate this content
Log in