STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

आजची तरुणाई मित्राच्या घोळक्यात

आजची तरुणाई मित्राच्या घोळक्यात

1 min
615

आजची तरुणाई मित्राच्या घोळक्यात

अडकली जात आहे व्यसनाच्या विळख्यात......!


आपली यारी लई भारी

चल जाऊ पान दरबारी

मोठा फुलचंद खाल्ल्यावर

भुंगायला लागलं की खूप

वाटतं भारी......!


आजकाल मनात वाढली कामाची बेचैनी

कुणी घेतली आहे का खायला चैनीखैनी

काम करताना दूर होईल आमच्या मित्राची बेचैनी.....!


भावा काल-परवा असा विषय झाला

बोलता बोलता म्हणतो गाय छाप आहे का, भाव

आहे ना राव मंग मधेच एक येतो डबल घे राव

अख्खा विषय सांगतो भाव अख्खी पुडी संपली राव

दहा रुपयांच्या पुडीसाठी किती अवलंबून असतात भाव.......!


वीस वाला विमल गाडी चालवायला मन रमलं

घरच्या रस्त्यावरून जाताना चांगलाच विषय हवेत रंगत

आणलं, घे मग एक विमल.....


नगरचा

सोलापूरचा

मालेगावचा

कोल्हापूरचा फेमस मावा

तूच आहेस आमच्यासाठी भावा

कडक... आहे भावा

अजून देऊ काय तुला मावा...

फोन करील तेव्हा घेऊन येशील भावा

नकीच आणील मावा...


आपली गाय छाप चुना पुडी ठेवायची राखून

दुसऱ्याची टाकायची संपून आपली तल्लप

भागवायची असेल तर गिऱ्हाईक काढायची शोधून

आपली तशीच ठेवायची जपून.......!


आजची तरुणाई मित्राच्या घोळक्यात

अडकली जात आहे व्यसनाच्या विळख्यात......!

 


Rate this content
Log in