आज तु मांझी नाहीं राहीली
आज तु मांझी नाहीं राहीली
आज तु मांझी नाहीं राहीली
तु बऱ्याच वेळा माझ्या मनातून
जातं नाहीं.....!
काय सांगायचं
काय बोलायचं
काय करायचं
नको इतके फिरायचं
आज तेंच मला प्रेम परंत मिळवायचं
नाहीं म्हणलं तरी कसं डोक्यातून
घालवायचं.....!
दिवस रात्र तुझा विचार करून तुला
मी कसं मिळवायचं हाच प्रश्न माझ्या
डोळ्यात साठवून ठेवलेल्या आठवणींना उजाळा
कुणी वाट मोकळं करून दयाचं......!
पहिल्या प्रेमाला ती गेली मला सोडून
होणाऱ्या माझ्या मनाला वेदना आता
त्या कुणी टाकायच्या पुसून.....!
इतका विचार करून आज तू मला
का आठवते.मी तुला कधीच विसरलो
आहे. तु माझ्या स्वप्नात परत येऊन
भेटायचा का विचार करते.आहे.......!
शेवटी पहिलं प्रेम.......!
