आज खूप दिवसांनी भेट होणार होती
आज खूप दिवसांनी भेट होणार होती
आज खूप दिवसानी भेट होणार होती
तू माझी घरापाशी वाट पहात राहिली होती.....
माझ्या मनाची चलबिचल झाली
कधी मी तिला पाहतोय अशी अवस्था झाली....
आज माझा आनंद गगनात मावेना
तिला भेटण्यात आज जी खुशी माझ्या
डोळ्यात राहवेना. काहीच सुचेना.
तुला पाहून हसू थांबेना.....
बऱ्याच दिवसांनी आमच्या गप्पा गोष्टी
आठवणींची पान वाचून मला त्रासून
सोडणार आहे. ती मला खूप मिस करते
मला तरी तिच्याशिवाय कुठे करमते.......
आज खूप दिवसानी भेट होणार होती
तू माझी घरापाशी वाट पहात राहिली होती.....
लहानपणापासुन आमची मैत्री घट्ट झाली
आम्ही इतके मोठे झालो तरी ती नाहीं विसरली
आजच्या घडीला ती माझ्या घरीं आल्याशिवाय राहत नाही
माझ्या मिठीत मिठी मारून तू कसा आहे हें विसरली नाहीं
ईतकी विश्वासाची दुरी कधी नाहीं झाली.....
आज खूप दिवसानी भेट होणार होती
तू माझी घरापाशी वाट राहिली होती.....
आज आम्हीं चहा घेताना मला बोलली
तू नाहीं बद्दला मी तिला बोललो
तू किती गोरी झाली..
हे ऐकून ती खूप मोठ्यांनी हसली.....
