STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

आईपण

आईपण

1 min
56

जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडीदाराचा अंश,

रुजवत घ्यायचा आपल्या काशीच्या उबेत,

आणि मग आकंठ बुडून जायचे,

 त्या न पाहीलेल्या जीवाच्या मायेत,

शरीर आणि मन किती रिकामं असत हे,

 छोटसं हृदय धडधडतं स्वत:च्या उदरात तेव्हाच कळतं,

मीपण संपुष्टात जाते आईपण तेव्हाच कळतं,

आईपण असतं घोंघावताच्या वादळासारखे, 

स्वतःला माहीत नसलेली स्वत:मधली अमर्याद शक्ती


Rate this content
Log in