STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

आईच्या यातना

आईच्या यातना

1 min
2.8K


बाळ तुझ्या रडण्याने फूटतो रे पान्हा

मग असो ती राधा की असो कांन्ह।

किती जीव तुटतो तुला सोडून जाताना

नेहमीच तुझा विचार करते तुझ्यापासून दूर असताना

नको समजू एकटे स्वतःला मी जवळ नसताना

तुझेच हास्य शक्ती देते मला आव्हान पेलताना

समजून घेशील ना बाळा आईच्या यातना


Rate this content
Log in