आईचे प्रेम
आईचे प्रेम
1 min
223
अंगाला झोंबी वारा,
तसे तुझे माझ्या वर प्रेम फार,
तुझा भला मोठा राग पाहून,
शरीर नाते सतावून,
तुझी शिस्त फार कडक,
मोटार ही नाही धडक,
मला ठेवतात सुखात खेळत,
स्वत: दु:ख पदरी झेलत,
माझ्या डोक्यात अश्रू पाहून,
तू जातेस दु:खात न्हाऊन,
आई मी असता आजारी,
रात्रभर बसून असतेस शेजारी,
आपले आहे अतुट बंधन
