आई
आई
1 min
228
आई माझी वटवृक्षाची सावली,,,
स्वतः चा अर्धा श्वास,,दिला तिने,,,
रक्ताचं दूध करून पाजली तिनं,,,
हाताचा पााळणा करुनी,,,
शांत झोपी घतलीस तू,,,
मुुलाच्या सुखासाठी,,
भोगलीस तू सारी अवकळा ,,,,
नाही तुला मोह ,,,,
पैसा ,,,सोन्याचा,,,,
निर्मळ,,, निःस्वार्थी,,,
अशी कशी ग तू आई,,,
खऱ्या मनाची,,,,
