STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Others

3  

Sumit Sandeep Bari

Others

आई

आई

1 min
333

आई आई आई, तू आहे गं साई .... (२)

तुझ्याविना नाही या जीवनात काही ! .... (२)


आई आई आई, तू आहे गं देव .... (२)

तू नाही करत कोणाची हेव ! .... (२) 


आई आई आई, तू आहे गं स्वामी .... (२)

तुझ्याजवळ आहे सर्वांची नामी ! .... (२)


आई आई आई, तुझी माया आहे गं गोड .... (२)

तुझ्याजवळ आहे सर्व प्रश्नांचे तोड ! .... (२)


आई आई आई, तू आहे गं छान .... (२)

तुझ्याविना हलत नाही एकही पान ! .... (२)


आई आई आई, तू दाखविला योग्य मार्ग .... (२)

तुझ्या चरणात पाहीला मी स्वर्ग ! .... (२)


आई आई आई, जशी चिमणी जाते उडून .... (२)

तशी तू जायचं कधीही मला सोडून ! .... (२)


Rate this content
Log in