STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

2  

manasvi poyamkar

Others

आई

आई

1 min
2.6K


जगण्याच्या धडपडीत घर सुटतं

पण आठवणी कधी सुटत नाही

आयुष्यातील आई नावाचा पानं

काही झालं तरी मिटत नाही.

तळहाताचा पाळणा करून

सांभाळते ती आपल्याला

आपल्या आयुष्यात आनंदाचा

फुलविते मळा

आपण जरी विसरलो तरी

माया तिची आटत नाही

आयुष्यातील आई नावाचं पान

काही झालं तरी मिटत नाही.


Rate this content
Log in