आई
आई
1 min
1.3K
काय सांगू आई
काय आहेस तू
वेदनेनंतरची माजी पहिली हाक तू
हृदयातील प्रथम श्वास तू
मनाचा प्रगाढ विश्वास तू
सूर्याच तेज तू
अंधारात प्रकाश तू
मायेची धरती
मायेचा आकाश तू
अमृताचा गोडवा
आनंदाचा पाडवा
काय सांगू आई काय आहेस तू