आई
आई
1 min
301
पुण्यवान बनविण्याचे दरवाजे
आई- वडिलाांची सेवा केेल्याने
स्वर्ग प्राप्ती होते
गाईला चारा खाऊ घातल्याने
गृहपीडा दूर होत असतात
पक्षांना दाने दिल्याने
उद्योग धंदात भरभराटी येऊ शकते
कुत्र्यांना भाकरी खाऊ दिल्याने
शत्रू दूर पळून जातात
मुंग्याना साखर खाऊ दिल्याने
कर्ज कमी होते
पाण्यातील माशांंना पिठाचे गोळे खाऊ घातल्याने
जीवनातील गेलेली भरभराटी परत येते
जीवनात आपण सगळीकडे धोका खाऊ शकतो
पण आईवडील आणि श्रीगुरु जवळ नाही.!
