STORYMIRROR

Monali Kirane

Others

3  

Monali Kirane

Others

आई

आई

1 min
178

आई तू म्हणजे थंडीतल्या कुडकुडत्या पहाटे उबदार शाल,

आई तू म्हणजे जीवनसंघर्षातील माझी बळकट ढाल!

तू म्हणजे माझा सत्य दाखवणारा आरसा,

तुझ्यासमोर-मी माझ्यासमोर-मी फरकच नाही फारसा!

शंभर वर्ष जग तू आई,होऊन वडाचं झाड,

कधीच काही न येवो आपल्या प्रेमाआड! 


Rate this content
Log in