आई
आई
1 min
241
मनातल मनात ठेवण्याऐवजी मन मोकळं करण्याची,
हक्काची जागा म्हणजे आई तू...
संकटात असताना आपुलकीची हाक म्हणजे आई तू...
अचानक माझ्या आयुष्यात येऊन माझें आयुष्य,
सुंदर बनवणारी माझी लाईफ लाइन म्हणजे आई तू...
आई फक्त तुझ्यासाठी
