STORYMIRROR

Priti Dabade

Others

2  

Priti Dabade

Others

आई

आई

1 min
2.9K

वाढले मी तिच्या प्रेमरूपी छत्रछायेत 

निघाले नाहून मी तिच्या मायेत

राहू दे आयुष्यभर तिच्या सहवासात मला

होऊ दे आई माझी पुढच्या जन्मी पण तिला


Rate this content
Log in