आई
आई
1 min
165
आई
मोरपिसी मन
मृदू मुलायम स्पर्श
कुटुंबाची काळजीत अर्पिते तन....
आई
कठोर राहते
मुलांच्या भविष्यासाठी सदा
मुलांच्या भाव विश्वातच रमते....
आई
मऊ भाकरी
मुलांना भरवते घास
मायेने करिते घरच्यांचीच चाकरी...
आई
उंची हिरा
कधीच न तुटणारा
जीवनातील हृदयातील आहे तारा....
