STORYMIRROR

prajakta gaonkar

Others

3  

prajakta gaonkar

Others

आई

आई

1 min
199

आईच्या मायेला जगी तोड नाही

स्वप्नात ही तिच्या 

ती मायेचे पाट ते वाहत जाई

देऊन जन्म त्या निष्पाप जिवाला 

सहन करून असह्य वेदना

तरी ती त्या त्यासाठी हसत राही

मायेने वाढवून त्या लेकरास

शिकवी मराठी भाषेतील 

निस्वार्थी बहुमोलाचे दोन शब्द ते

आई - वडील.....


Rate this content
Log in