आई तुझ्यासाठी
आई तुझ्यासाठी
1 min
14K
आई तुझ्याचसाठी होईन
इवलीशी मी गं पणती
स्त्री जन्म सार्थक करून
उजळीन वंशाची कीर्ती
