आई चंद्रघंटा
आई चंद्रघंटा
1 min
336
ll दशभूजा तू आई माय माऊली तिसाई ll
ll चंद्रकोर कपाळी शोभे आई चंद्रघंटा तृतीया ती ll
ll शिव प्रिये पार्वती विष्णू तुझे भ्राता सोबती ll
ll वाघावरी तू आरूढ होऊन सर्वत्र ठायी तूच असशील ll
