आद्य गुरु आई
आद्य गुरु आई
1 min
140
आद्य गुरु आई
बाळ पोटात असता
गर्भ संस्कारही होई
संस्कार देता
डोहाळे लागता माते
वाचावी ही संस्कृती
शिक्षणाची गोडी
सवय बाळा लावती
धार्मिक हे ग्रंथ
होय कला संपूर्ण
भगवद्गीता ही
सांगे मानवा पूर्ण
खाण्या पिण्याचा
ही आहे गुणधर्म
सात्त्विक करा जेवण
चांगल्या हातून कमऀ
वळण हे लावण्या
आहे परिपूर्ण साधन
सर्वांच्या मज्जिऀत
वागावे सजन.
