आदिवासी व यंत्रमानवाचा संवाद
आदिवासी व यंत्रमानवाचा संवाद
1 min
429
यंत्रमानव पोहचला आदिवासींच्या राज्यात
आणि सुरू झाला संवाद त्यांच्यात!
यंत्रमानवा प्रगती तू केली असेल या 'भु' वर
नकोस आम्हाला तुझी खुसखोरी
आमच्या आरक्षीत जमिनीवर!
असेलो जरी आम्ही मागासलेलो आदिवासी
तुझ्या नजरेतुन
तरी नकोस आम्हा तुझी खुसखोरी आमच्या राज्यात!
करू दोन हात तुझ्या संगे
आमच्या पारंपारीक शस्त्र
मशाली-भाले घेवुन हातात!
आपल्याच भाषेत करत होते संवाद
आदिवासी यंत्रमानवाशी
