STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

आदित्य

आदित्य

1 min
240

आदित्य माझा

अती लाडाचा

संस्कारी खूप

आहे मायेचा....


बी.ई.हो झाला

नोकरी केली

छोकरी पण

हो पटवली....


आता चालला

अमेरिकेला

उच्च शिक्षण 

छान घ्यायला....


आनंद दिला

या कुटुंबाला

अभिमान हो

आदिचा मला....


औक्षवंत हो

गुणवंत हो

जीवनात या

यशस्वीच हो....


आशीश आहे

 सार्‍यांचे तुला

पूत्र आमचा

कौतुक मला....


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન