आधी तुला बोलूनही
आधी तुला बोलूनही
आधी तुला बोलूनही
तू ऐकलं नाही माझ्या
प्रश्नाचं उत्तर अजून
दिलं नाही ये....
माझ्याकडून काही चुकलं आहे..
माझ्याकडून बोलायचं राहिलं आहे
माझ्याकडून तुला काही कमी आहे
माझ्यासोबत राहून गप्प का आहे....?
तुझ्याकडून काहीच चुकलं नाही ये
तुझ्याकडे यायला रस्ता बंद केला आहे
यात माझी काय चूक आहे
नकळत तुला उडती खबर येणार आहे
मी तुझ्यापर्यंत येईल का नाहीं
मी तुला सांगेल का नाही
मी तुला प्रश्नाच नाहीं देऊ शकले
उत्तर तूच समजून घे आता....
खरंच तु असती तर उत्तर दिलं असतं
मी तरी कसा शोध लावू तुझ्या मनाचा
सांग.....
तुझ्या मनात काय आहे माझ्याविषयी..?
