STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

आधी ( चारोळी )

आधी ( चारोळी )

1 min
401

आरोप ते करण्या आधी

खरे वास्तव समजून घ्या

ती जखम देण्या आधी

होणारी वेदना जाणून घ्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन