आढावा मिटिंगस्
आढावा मिटिंगस्

1 min

11.3K
कठीण समय येता
ऐकीचे महत्व कळे
काम ऑफिसचे करण्या
विवीध देशाचे लोक
ऐकाच ध्येयाने झपाटतात
विसरूनी सारे मतभेद
वाटुन घेतात काम
न कुरकुरता कधी
वरचेवर आढावा मिटिंगस
कामाची प्रगती जाणण्या
कधी बसे ओरडा
'टाईम लाईन' न 'मीट'ता
नीट काम करता
शाब्बासकी मिळे त्यांना