आभास फक्त
आभास फक्त
1 min
247
आज आहे दिवस खास
मतदान केले त्याची
शाई बोटावर मिरवली होती
त्यांचे खरे चेहरे समोर येणार
निवडुनीकीचा रीझल्ट लागणार
हा पक्ष, तो पक्ष
नक्की कोणाची
'पॉवर' होती मोठी
काढत होते एकमेकांचे दुणे
समजेल आज नक्की
कोणाचे बळ एकीचे होते मोठे
आणि उजळेल नविन क्षितीज
होईल त्याच्यावर चर्चा मग
समजेल कोण खरे
कोण खोटे
की सगळा आभास फक्त!
