STORYMIRROR

Hemant Patil

Others

3  

Hemant Patil

Others

आभाळ

आभाळ

1 min
282

आकाशात रंगसंगती बहरल्या

इंद्रधनुष्या च्या कमानी उभारल्या

मोसम मोहरला बहरला, गरजला

लूकलूकणारे तारे, चमचमू लागले

वीज कडाडली, प्रखर प्रकाशात

क्षणात ढग काळवटले.

तारे काळवटलेल्या ढगा आड लपले

मावळती च्या क्षणाला पक्षी आपुल्या

घरटयाकडे परती च्या मागा'वरी

आरडत ओरडत परती

वारा बेफाम,सैर वैर सूटूनी

काळे ढग वारयाने दिले पूढे ढकलूनी

पाऊस गेला त्या भागातूनी

पुढच्या गावाला पाऊसाने दिला त्या

भागाला चकवा.............!


Rate this content
Log in