आभाळ भरलं
आभाळ भरलं

1 min

11.6K
भरून आल आज गच्च आभाळ
जाग्या झाल्या जुन्या आठवणी
मनात उठलं भलं मोठं वादळ
नयनी केली जागा आसवांनी
भरून आल आज गच्च आभाळ
जाग्या झाल्या जुन्या आठवणी
मनात उठलं भलं मोठं वादळ
नयनी केली जागा आसवांनी