१५ ऑगस्ट
१५ ऑगस्ट
1 min
537
लगबग सुरू होती त्या दिवसाची
भाषणाच्या तयारीत होते राजकारणी
परीसर गजबजलेला छोट्या तिंरग्यानी
जिथे तिथे तो दिवस आयोजित केलेला कार्यक्रमांनी
अखेर ती सकाळ उजाडली
सगळीकडे गुणगुण चालू होती देशभक्ती गीताची
तिरंगा फडकवला आकाशी
भाषण झाली सगळ्यांची
टिव्हीवर चलती देशभक्ती चित्रपटाची
पुर्ण दिवस देशभक्तीमय होऊन गेला
दुर्दैव दुसऱ्या दिवशी मात्र देशभक्ती कुठेच दिसली नाही
