STORYMIRROR

Aarti Ayachit

Others

2  

Aarti Ayachit

Others

"माझी नवीन ओळख"

"माझी नवीन ओळख"

1 min
163

घरातली मोठी म्हणून शिक्षण पूर्ण झाल्यावर आजी आणि आई-वडीलांना फार लग्नाची घाई माझ्या. पण माझ्यातला मी शोधण्यासाठी मी प्रयत्नशील होते, त्याचेच यश नोकरीच्या रूपात मिळाले.


नंतर लागलीच लग्न ही झाले आणि नवीन संसारात मी शोधण्याची केली सुरुवात. असेच किती उन्हाळे-पावसाळे निघून गेले आणि देवाकडून फुलानसारखे मिळालेले उपहाररूपी पोरांचे संगोपनात, त्याचबरोबर नोकरीच्या बरोबर सर्व जबाबदारी संपूर्णपणे पार-पाडण्यात मी कुठेतरी हरवून गेला होता.


पण त्यावेळेस माझ्यातली भाषांची उत्कटता मुळे मॉम्सप्रेस्सोची मिळाली सोबत आणि हिंदी-मराठी भाषेत लिखाण बहराला झाली सुरुवात आणि मला इतर व्यासपीठांवर सुद्धा मिळाली ओळख. ह्याच बळकट संजीवनीने भाषा-सहोदरीच्या मंचावर मनातले भाव कवितेच्या रुपात व्यक्त केले.



Rate this content
Log in