कविता लेखन, कथा लेखन, चित्रकला, आणि भटकंती....
एक भेट तुझी माझी, अशी अधुरी का एक भेट तुझी माझी, अशी अधुरी का
अगदी मनापासून खरंच सांगतोय अगदी मनापासून खरंच सांगतोय
आत्तातरी माझ्या स्वप्नात तूच सजली आहेस आत्तातरी माझ्या स्वप्नात तूच सजली आहेस
प्रेमात करू नये बेरीज गणितातल्या वजबाकीची त्यास फोड नसते प्रेमात करू नये बेरीज गणितातल्या वजबाकीची त्यास फोड नसते
पण या वेळेची तुझी भेट नव्याने झाली आपल्यातली मैत्री वाढली पण या वेळेची तुझी भेट नव्याने झाली आपल्यातली मैत्री वाढली
तू मात्र सावर सखे उधाणलेल्या माझ्या मनाला तू मात्र सावर सखे उधाणलेल्या माझ्या मनाला
कधी रिमझिम कधी मुसळधार अगदी हवा तसा कोसळतो. कधी रिमझिम कधी मुसळधार अगदी हवा तसा कोसळतो.
तुझ्या मनातलं हितगुज, हळूच कानी सांगून जातो तुझ्या मनातलं हितगुज, हळूच कानी सांगून जातो
भरून आलेल्या डोळ्यांसह, पावसात हरवून जातो भरून आलेल्या डोळ्यांसह, पावसात हरवून जातो
रानोमाळ हिंडणाऱ्या मनपाखराला तुझ्या प्रेमाचं पावसाळी गाणं गायचं आहे... रानोमाळ हिंडणाऱ्या मनपाखराला तुझ्या प्रेमाचं पावसाळी गाणं गायचं आहे...