Working as a teacher but passionate about writing
नितळ निळे आकाश आता घेई पांघरून अंधाराची शाल नितळ निळे आकाश आता घेई पांघरून अंधाराची शाल
बांधता येईना शब्दी अशी गोड अदा बांधता येईना शब्दी अशी गोड अदा
कोंडले होते श्वास केलेस मोकळे आकाश.. अंधारल्या होत्या दिशा दाविलास तू प्रकाश... कोंडले होते श्वास केलेस मोकळे आकाश.. अंधारल्या होत्या दिशा दाविलास तू प्रकाश...
आपले डोळे सांगतात आपलं रात्र भर जागणं अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना डोळे उघडे ठेऊन बघणं आपले डोळे सांगतात आपलं रात्र भर जागणं अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना डोळे उघडे ठे...
होऊ नकोस तेव्हा व्यथित संपला म्हणून फुलातला मध होऊ नकोस तेव्हा व्यथित संपला म्हणून फुलातला मध
जबाबदारी असणाऱ्या डोळ्यांना नसतो अधिकार रडण्याचा जबाबदारी असणाऱ्या डोळ्यांना नसतो अधिकार रडण्याचा
आयुष्याचा प्रवास अविरत चाले अनोळखी आणि अवचित वाटेवर आयुष्याचा प्रवास अविरत चाले अनोळखी आणि अवचित वाटेवर
आयुष्य म्हणजे पान अनोळखी अक्षरांनी भरलेलं आयुष्य म्हणजे पान अनोळखी अक्षरांनी भरलेलं
दुःखाशी माझा करार झाला आहे, आनंदी राहण्याचा मी शब्द दिला आहे. दुःखाशी माझा करार झाला आहे, आनंदी राहण्याचा मी शब्द दिला आहे.
भावनेचं आकाश गडद होताना वेदनेचे हुंकार शब्द मागतात.. भावनेचं आकाश गडद होताना वेदनेचे हुंकार शब्द मागतात..