शब्दसखी ,बालरोगतज्ञ ,लेखिका कवयित्री , 'मनस्पर्शी' ललित लेखांचे ebook प्रकाशित .
आकाशवाणी आॕल इंडिया रेडिओ अस्मिता वाहिनीवर स्वलिखित ललितबंधांचे अभिवाचन .
सकाळ , आहुती या २०१९ च्या दिवाळीअंकात व खयाल या पारनेरकर ट्रस्टच्या त्रैमासिकासाठी संगीत व कलाविषयक लेखन .
कुबेर , समतोल दिवाळी अंकात... Read more
शब्दसखी ,बालरोगतज्ञ ,लेखिका कवयित्री , 'मनस्पर्शी' ललित लेखांचे ebook प्रकाशित .
आकाशवाणी आॕल इंडिया रेडिओ अस्मिता वाहिनीवर स्वलिखित ललितबंधांचे अभिवाचन .
सकाळ , आहुती या २०१९ च्या दिवाळीअंकात व खयाल या पारनेरकर ट्रस्टच्या त्रैमासिकासाठी संगीत व कलाविषयक लेखन .
कुबेर , समतोल दिवाळी अंकात लेखन२०२१
storymirror Literary colonel ..
author of a week ..JAN 2020.
Runnerup author of a week in Dec 2019
संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले अशा चांदराती ..या गीतातून प्रथम पदार्पण ..नरसिंगजी देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतास उत्तम रसिक प्रतिसाद .
सृजन परंपरा या आशुतोषजी कुलकर्णी यांच्या संगीत परंपरेची पथिक .सृजनस्मरणी चे संहिता लेखन
पुण्याच्या लोकमत मध्ये व्यक्तीविशेष लेखन
महाराष्ट्र टाईम्स ठाणे पुरवणीत लेखन मी शब्दसखी या सदरात .एक वर्ष ..
भारतमाता आरती मराठी आणि हिंदी भाषेत लेखन .बंगाली जर्मन जपानी इंग्रजी भाषेत भाषांतर .
संगीतकार आशुतोष कुलकर्णी
गायिका विभावरी आपटे
Nominated for Author of a year . Read less