Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,Pandit Warade   Author of the Year 2018 - Nominee

कोळून दुःख प्यालो भीती जरा न त्यांची वाटेल त्या क्षणी या म्हणतो सुखास आता

  Literary Brigadier

सखी साथ दे

Drama

खुशी से सखी तू मुझे हाथ दे । अशा चांदराती मला साथ दे ।।

1    7.3K 10

केळी

Children Stories

चार सवंगडी येती कधी एकत्र जमून

1    231 31

कशात काय

Others

काखेत कळसा गावाला वळसा

1    301 0

हिरव्या भेटी

Others

हिरव्या भेटींची आठवण करून देणारी रचना

1    20 1

प्रमाद

Tragedy Others

कोण झिजले मजलागी एवढा मी जाहलो ते मला कळलेच नाही हा माझा प्रमाद आहे

1    252 32

कशासाठी

Others

नेत नाही सवे कुणी काही वित्त जमवायचे कशासाठी

1    186 34

वसुंधरा माता

Others

प्रदूषण मुक्त करू वसुंधरा

1    41 2

भाकरीसाठी

Tragedy

सोडली लाज भाकरीसाठी

1    202 2

घर

Others

अनुभवी वृद्धजन हेच वैभव घराचे

1    231 13

पौर्णिमा

Others

राखी बांधून भावाला करी बहीण औक्षण

1    121 22

गणेश स्तवन

Others

तूच सुख कर्ता तूच दुःख हर्ता

1    275 11

दसरा

Others

राम अंतरी जागवा जाळा रावण आतला

1    182 43

काव्यात्मक कोडे

Children Stories

लागता जरा चाहूल पळायची खूप घाई

1    291 49

आई अंबाबाई

Inspirational

नऊ दिवस चालते भक्ती भावाने पूजन

1    266 12

धुमाकूळ

Tragedy

संसाराचा खेळ खंडोबा स्वतःच्या समक्ष पाहिला।।

1    192 43

महापूर

Tragedy

महापुराचे विदारक वर्णन करणारी रचना

1    25 2

सख्या तुझ्या विरहात

Tragedy Romance

किती तुझी वाट पाहू साज शृंगार थिजला

1    399 54

जीवन त्याचे नांव

Others

बाकी राहिले जे जे काही नित्य तया स्मरावे

1    187 41

गजानना

Others

गणपतीवरील सुंदर रचना

1    171 29

अधिर मन

Romance

गवत फुलांनी खुलते सौंदर्य वसुंधरेचे

1    241 40

नटली वसुंधरा

Others

विशाल शीला इथे थांबल्या घट्ट पाय रोवुनी, कपडे काढून विसावती येथे पांथस्थ कुणी

1    243 14

सांगून गेला पाऊस

Tragedy Others

सर्व धर्म समभाव असावा सांगून गेला पाऊस

1    63 3

सरींनो घ्यावी विश्रांती

Tragedy

फिरवा जरासा मोर्चा तिकडे भिजवा तिथली माती

1    409 53

नरजन्माची ओवी

Abstract

नित्य नाम स्मरण करावे ईश्वर कार्य सदा घडावे

1    374 6

वीरपुत्र

Others Action

मायभूमीबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक मांडणारी रचना

1    363 5

गारवा

Romance

गारव्यातली मजा या क्षणी लुटून घे

1    311 6

गुरू

Others

गुरूचा महिमा सांगणारी रचना

1    508 10

सागर

Others

सागरापासून माणसाने काय शिकायला हवे याचे मर्म सांगणारी रचना

1    84 3

विठू माऊली

Inspirational

सावळे स्वरूप। सगुण सुंदर।। भासे मनोहर। नयनाशी।।६।। विठू माऊलीचे। करावे दर्शन।। घालवावा ...

1    162 6

आईची महती

Inspirational

माता पिलांचे नाते जगती सर्व नात्याहून श्रेष्ठ असे ईश्वराचे प्रेमरूप आई जगी अलौकिक गोष्ट असे

1    234 9

आम्रवृक्ष

Classics

जीर्ण झाला इथे आम्रवृक्ष

1    236 2

सख्या जिवलगा

Others

विठ्ठलाकडे कृपादृष्टीसाठी भक्ताने मांडलेले गाऱ्हाणे

1    63 3

मनमोर

Classics

झाडा वेलींच्या मधून ऊन कसे डोकावते

1    224 10

पावसात भिजू चला

Others

आपल्या सवंगड्यांना पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी प्रवृत्त करणारी रचना

1    48 2

पावसात भिजू चला

Classics

पावसाचा आनंद घेऊ चला

1    337 4

अमृताच्या धारा

Classics

आला पहिला पाऊस

1    247 5

जी हुजुरी

Inspirational

कोणाचीही जी हुजुरी न करता आपला आत्मसन्मान कायम जागा ठेवावा असा संदेश देणारी ही रचना

1    113 3

मेघ पावसाळी

Classics

नभी काळे काळे मेघ जलकुंभ मोठे मोठे

1    20 1

घेत नाही

Inspirational

मी कधीही मद्य प्याला घेत नाही। सोबतीने न्यायचाही बेत नाही।। टाळले मी बोलणे माझ्या सखीशी। ...

1    445 8

फक्त एक कटाक्ष पुरे

Classics

मला पर्वा न दुःखाची नसे भीतीच काळाची। मिलन होताच घेतो मी सुखाने भेट मृत्योची

1    342 2

शिक्षणाचा बाजार

Tragedy

शिक्षणाच्या नावाखाली कोणी बाजार मांडला शाळा शुल्कापायी इथे श्वास मुलांचा कोंडला।।१

1    434 3

खेळ जीवनाचे

Inspirational

दुःखेच का येती वाट्याला सोडती का सुखे मानवाला सिद्ध आहेत दूत त्या यमाचे

1    145 6

एक तरी झाड लाव

Inspirational

सखीला बोलवावे पण नसावी का तिथे छाया। तिच्या साठी असावा ना तरूचा आसरा आता

1    134 3

पांग फेडलेस

Romance

जीव की प्राण तू अमुचा जणू श्वासच उभयतांचा नजरे आड जरासा होता घास घशात अडकायाचा।।

1    355 4

तुझ्या श्वासात आहे मी

Romance

उभा अस्वस्थ होऊनी तिच्या दारात आहे मी। मनाला भावले कळले तिच्या हृदयात आहे मी।।

1    335 4

रंगभूमी

Tragedy Inspirational

हे जीवन एक रंगभूमी आहे प्रत्येक व्यक्ती रंगकर्मी आहे

1    376 7

कल्पनेची भरारी

Tragedy Fantasy

ढगांशी सूत जुळवावे तयांशी गूज सांगावे तया विनवून सांगावे, 'जरा पाऊस पाडावे'

1    362 4

आटापिटा

Inspirational

आटापिटा सोडोनिया सुख समजून घ्यावे दुःख जरी आले त्याला प्रभू प्रसाद मानावे।

1    105 2

ध्येय

Inspirational

डोळ्याविन ना दुजे दिसे मत्स्यभेद करता पार्थाला स्वयंवरात गळ्यात पडते म्हणून यशाची वरमाला

1    407 58

माय नसतांना

Others

Mother image

1    135 4

चल चल बाळा

Inspirational

अनुभव शाळा आई शिकविते बाळा तुला शिकवण थोर तुझ्या उपयोगी जीवनाला।।

1    210 6

बाप माझा

Classics

ऐसा थोर बाप । लाभला जयाशी।। तेच तीर्थ काशी । त्याच्या साठी

1    125 4

दारू सोड

Tragedy

दारू पिऊन तिचे तू डोके फोडले बायकोसाठी घेतली का एखादी साडी।।

1    228 6

तृषार्त कावळा

Tragedy

एक तृषार्त कावळा होता खूप तहानला थेंबभर पाण्यासाठी रानोमाळ भटकला।

1    352 31

गर्भातली कळी

Others

गर्भातल्या कळीचा अपराध काय सांगा। कैसी कठोर झाली इतुकीच माय सांगा।।

1    405 40

आकाशाची शिडी

Others

आकाशाला शिडी लावू न्याहाळून पाहू रंग पाहू निसर्ग किमया मनातून होऊ दंग

1    235 5

नरजन्म

Others

अंकुरले बीज रोप त्याचे झाले नभाकडे दृष्टी वाढाया लागले।।

1    178 7

दो घडीचा पाव्हणा

Inspirational

कोण जाणे कुठे झोपला देव हा। मग कशाला तुझी याचना माणसा।।

1    304 15

बंधन प्रेमाचे

Inspirational

प्रेम बंधन घराला घट्ट बांधून ठेवते घरातल्या सदस्यांना एका माळेत ओवते।।

1    338 14

बंधन प्रेमाचे

Inspirational

जीव वेग वेगळाले जरी जगात असती वृक्ष वेली पशु पक्षी सारे प्रेमाने नांदती।।४।।

1    496 41

कविता माझी

Abstract

प्रत्येकाच्या मनात असते एक भावना। भोग भोगले किती सोसल्या इथे यातना। व्यथा यातना, अनुभवांना, इथ...

1    138 4

पारखावे जरा

Inspirational

यौवनाचा जरी भार झाला तुला। आज बाहूत या शांत व्हावे जरा।।७।।

1    158 6

संकल्पाची गुढी उभारू

Inspirational

प्रेमच देऊ एक दुज्याला वाणी मध्ये भरू गोडवा। प्रत्येकाचा देव जागवू संकल्पाची गुढी उभारू।।७।।

1    346 6

बाकीच आहे

Inspirational

जीवनाच्या अंतकाळी जाग आली। माणसा सम वागणे बाकीच आहे।।९।।

1    438 13

मनाचं पाखरू

Romance

तुला पाह्यता डोक्यात वारं भन्नाट शिरतं मह्या मनाचं पाखरू तुह्या भवती फिरतं।।

1    210 7

कधी तू हसावे

Inspirational

शिकावे, इथे मी सुखाने जगावे। तुझे स्वप्न सारे पुरे मी करावे।। प्रभू नित्य ओठी तिचे नाव यावे।।६।।

1    263 7

रम्य सकाळ

Others

पूर्व दिशेला गुलाल उधळीत कोण आले होता उदय रवीचा जग प्रकाशित झाले।।

1    184 3

मराठी आमुची छान

Inspirational

ज्ञान मिळवण्या वाचू मराठी। जिथेही भेटू, बोलू मराठी ।। मिळवून देऊ तिला जगामध्ये उच्चकोटीचे स्थान

1    290 9

निसर्ग (अभंग)

Inspirational

सृष्टीमध्ये साऱ्या। हिरवळ दाटे।। मना हर्ष वाटे। अत्याधिक।।६।। हिवाळा, उन्हाळा। तथा पावसाळा।। दा...

1    463 48

आधार मायेचा

Others

जन्मास येऊन। करावा विचार।। मायेचा आधार। कुणी दिला ।। कुणी जन्म दिला। कोणी सांभाळले ।। लहानाचे केले। ...

1    305 11

तुटलेली पतंग

Others

दोर तुटताच भरकटते जीवन ठाऊक नाही अंतिम ठिकाण दोर ज्याचे हाती त्याचाच संग आहे

1    200 8

शेती माती शेतकरी

Tragedy

माझा शेतकरी राजा किती राबतो उन्हात पर्वा जीवाची न करी घाम गाळतो शेतात ।।

1    223 10

अशी कशी मी

Romance

कळले नाही अशी कशी मी गुंतत गेले कशी बुवाच्या मायेमध्ये अडकत गेले मला प्रभूने प्रसाद दिधला मन बुद्धीच...

1    233 10

उरल्यात फक्त आठवणी (चारोळ्या)

Others

उरल्यात फक्त आठवणी तिच्या नि माझ्या प्रेमाच्या उघड केले गुपित मनाचे केल्यात गोष्टी संसाराच्या

1    239 10

अशी कशी मी

Others

तुरुंगात तो गेल्याचे मज जेव्हा कळले पाप तयाचे हळू हळू मग उमजत गेले

1    178 5

रानगंध

Inspirational

थेंब पावसाचा जेव्हा काळ्या मातीत पडतो येतो मातीला सुगंध जीवा सुखावून जातो

1    132 4

गरिबीचा संसार

Others

बाळ सानुले काखेत दूध माऊली पाजते गाय बाजूला प्रेमाने कशी वासरू चाटते ।।

1    217 8

सारे काही सत्तेसाठी

Tragedy

जनसेवा करता घरासाठी वेळच नसतो आम्हाला सदा न कदा जीव आमचा सत्तेसाठीच हो हपापलेला

1    158 5

नवे वर्ष

Others

प्रेम घ्यावे प्रेम द्यावे नववर्ष संकल्प हा वैर संपून जाऊद्या मैत्रीस सज्ज रहा

1    222 8

लावणी( साजना)

Romance

कुणी केली कैसी किमया जाहली सुगंधित काया चालली ज्वानी ही वाया अंत किती बघता, अंत किती बघता तुम्हा...

1    5.1K 9

स्वप्न माझे

Fantasy

जगात मजला उंचावरती स्वप्न गुलाबी घेऊन जाते विविध तऱ्हेचे स्वप्न माझे सौख्याचे क्षण देऊन जाते

1    3.5K 12

लावणी

Romance

तुम्हीही मजकडे लक्ष द्या जरा वाट पाहते नटून थटून मी तुमची चातकावाणी विनवते तुमची लाडकी राणी ।

1    5.6K 12

भाग्यवान

Others

असा धुंद होतो तुला पाहतांना खुले प्रीत ताजी फुले वाहतांना ।। तुझा हात हाती मला स्वर्ग भासे जणू राज्य...

1    6.3K 6

थोर आमुचे भाग्य

Inspirational

शूर शिवाजी राजा जन्मला ज्या शूर अशा मातेच्या पोटी अशा शूर आईच्या चरणी वंदन करूया कोटी कोटी

1    8.4K 12

बंधुप्रेम

Others

कसा साधला डाव येथे यमाने कसे मायबापास नेले क्रमाने ।। कसा घात झाला कसा काळ आला कसा बालकांना सतावून ग...

1    8.9K 5

घोटभर पाण्यासाठी

Others

मधुर भावनांना घाल प्रेमाने साद ! त्याही देतील मग सुंदर प्रतिसाद...

1    9.2K 11

फुलपाखरू

Others

प्रसन्न करती क्षण सुखाचे, दुःख परी चटके देते। क्षणभंगुर हे जीवन तरीही वेड्या मनाला मोहविते।।

1    9.7K 11

संध्या

Others

नको नको ते खूप ऐकले 'थकलो' म्हणती 'कान' । 'गुडघे' पाटील कुरकुर करती सोडी ना आपुले स्थान ।।

1    4.9K 14

मी नसतांना

Romance

किती करावी उठाठेव ती जिवंत असता। बिनकामाचे हिरेजवाहिर मी नसतांना ।।

1    9.6K 13

दुष्काळ

Tragedy

येतात येऊ द्या दुष्काळ कितीही । विचारांनी मन समर्थ घडून गेले ।।

1    9.2K 15

मजला सराव आहे

Others

दुःखास खास माझा भलता लगाव आहे दुःखेच भोगण्याचा मजला सराव आहे ।।

1    8.6K 17

कधी कधी

Others

सारेच भास होते ते खरेच भासलेले फसल्यानंतर सारे कळते कधी कधी ।।७।।

1    8.1K 8

विंचू

Tragedy

सुरक्षित ना माता भगिनी ना कुणी तयांचा वाली राजरोस लुटल्या जाती रस्त्यावर लेकीबाळी ।

1    8.2K 13

पावसा रे पावसा

Others

का असा संसार त्यांचा मांडशी उघड्यावरी थोपवी या आत्महत्या पावसा रे पावसा ।।७।।

1    9.6K 10

संवेदना

Others

घेऊन विचार आता, फुलवू निखार आता विकृतीच्या मुळाशी घालू प्रहार आता जागवून पौरुषाला करूया निर्धार आता...

1    7.2K 6

सारेच साव होते

Others

मातेसमान भूमी जी वंदनीय आहे ठेऊन भोगदृष्टी घालीत घाव होते ।।५।। आल्या विकास वाटा हेतू उदात्त होत...

1    8.4K 11

मनाचिये गुंफी

Inspirational

वाणी "पंडिता"ची, झिजो गूण गाता तया भगवंता, नित्य स्मरो।।

1    8.5K 12

प्रेम

Inspirational

आठव प्रभूचे प्रेम मानवा तुला उठवतो,अन्न पचवतो श्रमल्यावर विश्रांती घेता झोपेत शांती प्रदान करतो

1    8.6K 18

अंधश्रद्धेने फसू नको

Others

विज्ञानाची कास धरावी चौकस बुद्धी सोडु नको बुद्धीची श्रद्धेस जोड दे अंधपणे बाळगू नको ।।५।।

1    8.3K 4

बोल कविते माझ्याशी

Others

बोल कविते माझ्याशी थोडे येऊन खुशीत लडिवाळे तू लाडके सांग सुखाचे गुपित ।।८।

1    7.7K 13

वसंतागमन

Fantasy

जन्म- मृत्यू, प्रकाश-छाया, सृष्टीची गंमत घटक सृष्टीचा तू ही फुलवी जीवनामध्ये वसंत ।।

1    13.2K 12

स्त्री शक्ती

Inspirational Others

बाळकडू देते माय संगे घेऊन बाळाला सदा खंबीर बनून लेकी हरव काळाला

1    14.1K 12

परंपरा

Others

त्या साठी कटिबद्ध होण्याची ही वेळ आहे! कुणीतरी पुढे होऊन तिचे मूळ रूप साकारतो हीच आहे इथली परंपर...

1    10.8K 15

गमतीदार गणित

Others

नऊ दहा नऊ दहा सायंकाळ झाली पहा गमतीदार गणिताचा खेळ किती रंगला अहा

1    11.0K 6

रानफुलं

Others

गंध वेगळे वेगळे गूण न्यारे प्रत्येकाचे कुणी जहाल विषारी नाही कुणाच्या कामाचे।

1    13.4K 14

हसरे तारे

Others

शांत, निवांत, झोपती जेव्हा घर खायाला उठते सारे घरपण येते घरास, जेव्हा घरात असती हसरे तारे

1    14.1K 9

स्त्री तुझा हक्क

Inspirational

नारी भोगदासी नाही सदा पुजनीय राहे तिचे स्वतंत्र अस्तित्व जगी सर्वमान्य आहे..

1    20.7K 9

पाऊलखुणा

Action Inspirational

तुमच्याच प्रेरणेने शोधतोय, काळजा काळजावर कोरलेल्या तुमच्या पाऊलखुणा!

1    7.1K 12

भाऊबीज

Others

सर्वोत्तम ओवाळणी तीच भाऊबीज! बहीण भावाच्या नात्याची पवित्रतेची भाऊबीज!

1    13.8K 10

हे स्वातंत्र्या

Inspirational

भारतभूमीच्या स्वातंत्र्याला सदैव आम्ही अबाधित ठेऊ हे स्वातंत्र्या, तुझ्याचसाठी काळीजही आम्ही काढू...

1    14.1K 9

काही बोलायचे आहे

Others

झाली ताटातूट तेव्हा आज अचानक भेट ताज्या झाल्या आठवणी घुसे काळजात थेट...

1    14.1K 7

चिता रचू नको

Others

ऋषी मुनींचे बोल अनुभवी जीवन जगणे सुकर करी। विनम्रतेने जवळ बसूनी जीवन दृष्टी मिळव खरी।। ऐक "पंडिता"...

1    13.7K 10

झोपडी

Inspirational

राजमहाली जरी सुखाच्या खाणी भरून दिसती। इथे न येती चोर दरोडेखोर कशाची भीती।।

1    13.7K 16

नर्तकी

Others

एक श्रीहरी सर्व जगाची हलवी सूत्रे सारी। तोच झोपवी, उठवी, चाले खेळ तयाचा भारी।

1    13.7K 6

घास सुखाचा

Others

त्यांच्या साठी काढशील तू वेळ कधी रे? ज्यांची धडपड तुला भरवण्या घास सुखाचा

1    13.6K 8

नव्या दिवसाचे येणे

Others

लाभावी तुज शतवर्षांची आयु सखे गं उधळत राहो कीर्ती सुगंध वायु सखे गं नावा समान स्नेह सखे हा वाढत ...

1    13.6K 16

काय चुकीचे वागतो मी?

Others

तुटपुंजाच पगार माझा हो संसारालाच पुरेना कविसंमेलनास जाण्यास दमडी काही उरेना खिशातले चणे फुटाणे खात...

1    13.7K 15

मोलकरणीची मंगळागौर

Others

बस गं सुमा, कशी मी बसू? बस गं सुमा कशी मी बसू?

1    7.2K 12

घर माझे

Others

घरास या उजळून काढण्या रविकिरणांची घाई। हळूच त्यांना वाट करून देते इथली वनराई।।७।।

1    14.7K 12

फुलत रहा

Fantasy

दुःखांचीही फुले बनावी वायूसवे तव कीर्ती व्हावी गर्जव्यात या दिशा दहाही फुलत रहा, तू खुलत रहा ।।

1    7.4K 11

बहिणीची माया

Others

सण रक्षाबंधनाचा किंवा असो भाऊबीजेचा जीव जिचा तळमळतो झुरतो भावाच्या भेटीसाठी त्याच्यावरच्या मायेच...

1    14.2K 14

शिक्षक- ज्ञानाचा झरा

Inspirational

शिक्षक नाही थकत कधी ज्ञानदान करतांना आनंद त्यास वाटे सदा मुलांना शिकवतांना

1    13.6K 14

श्रावण

Inspirational

रोज चालतो श्रावणी खेळ ऊन पावसाचा चाले लपंडाव जणू रात्र आणि दिवसाचा।।२।।

1    12.8K 6

हरामी

Tragedy

म्हणू आम्ही, "मेरा भारत महान"। स्वार्थापायी ठेवू त्यालाही गहाण ।। धंदा अमुचा हा असे पिढीजात हरामी...

1    6.8K 5

लेक वंशाचा दिवा

Others

कर्तृत्वाने मुलगी मुलापेक्षा कमी नाही । वंशाचा दिवा म्हणायला काही हरकत नाही

1    7.3K 6

सायकल स्वारी

Others

गरिबीत जगण्यास सायकल संगतीला राजा राणीचा संसार श्रीमंतांच्या पंगतीला

1    7.3K 14

देवा, सांग ना रे

Tragedy

किती मोकळे जीवन इथे खेळाया मिळते उंच हिंदोळ्या वर मी सुख दुःखाला झेलते

1    13.9K 12

प्रसन्नता

Inspirational

उंच आकाशी, चंद्रप्रकाशी फुलल्या चंद्रकळ्यांच्या राशी लुकलुकणाऱ्या शुभ्रचांदण्या प्रसन्नतेने खुलवी...

1    14.2K 8

रे माणसा

Others

का असा झोपला जाग रे माणसा माणसा सारखा वाग रे माणसा

1    13.9K 12

कोण आपला?

Inspirational

शुभ्र चंद्रमा नभी पाहता। तुझा चेहरा दिसू लागला

1    6.8K 9

बळी पिकवतो मोती

Others

बळी पिकवतो मोती भूक जगाची भागते त्याचसाठी दिनरात त्याला राबावे लागते

1    13.7K 12

बायको माझी

Inspirational

अंगण झाडून, कचरा काढून, बसतो मी रांगोळीला। बायको माझी, ओरडून सांगे, पाणी द्या अंघोळीला। आंघोळीचे...

1    14.3K 10

भाववाढ

Tragedy

महाग झाले जगणे येथे स्वस्त झाले मरणे आता भाववाढ ही थांबत नाही नको वाटते जगणे आता

1    7.1K 10

मनमोहना

Inspirational

अरे कान्हा, मनमोहना, सोडून गेला मज कसा बाई माझा गं तुजवाचून जीव झाला वेडा पिसा

1    13.5K 9

सांजवेळ

Fantasy

लावा ज्ञानदीप आता आपापल्या अंतर्यामी सांजवेळ होता होता वेध लागो निजधामी

1    14.1K 10

बंध रेशमाचे

Others

का वाहिल्या पखाली संसार सावराया ? चिंता करीत जगणे केव्हाच सोडले मी

1    14.3K 10

हिरकणी

Inspirational

छत्रपती शिवराय राहे रायगडावर ठरलेल्या वेळी होई बंद किल्ल्याचे ते दार

1    14.4K 12

अटल हिरा

Tragedy

असा लाडका लोकनेता कुठे हरपला अटल तारा अवचित कसा निखळला

1    7.2K 8

पिंपळाखालचा गणा

Comedy

धीर करून त्याने नाव त्याला विचारलं। 'पिंपळाखालचा गणा' गण्यानं सांगितलं।।

1    6.9K 11

माणसाचा मान

Tragedy

प्रेम गेले, भान गेलं, घात झाला जागला का आत हा सैतान आहे

1    1.2K 9

बळीराजा

Drama Tragedy

काळीज माझं तेव्हा आभाळा एवढं होतं । कानावर माझ्या जेव्हा 'बळीराजा' नाव येतं ।।

1    6.8K 13

माझं सोनूलं

Fantasy

अशी सुंदर देखणी गोड फुलासम परी देवा नारायणा लेक देई प्रत्येकाच्या घरी

1    6.8K 6

मरतो कोणी

Tragedy

घोडे बाजाराची संधी येते जेव्हा। हाती येते तैशी झोळी भरतो कोणी।।

1    7.1K 9

बाप रे बाप

Inspirational

बाप पाठवी मुलाला दूर देशी शिकायला पाठीवर हात त्याचा बळ देई उडायला

1    15.0K 12

असा संसार करते

Drama

असा संसार करते दोन बालके संसारी शाळेमध्ये नेण्यासाठी बरी सायकल स्वारी

1    1.5K 6

भक्तीगीत

Classics

त्रिशूल डमरू व्याघ्राम्बर कटी बसायाशी नंदी शोभे उमापती क्रोध येता करी तांडव नृत्याला

1    6.8K 6

बैल पोळा

Drama

देवा नाही मजा येत बैला शिवाय शेतीला नाही मिळत सुगंध कष्टा शिवाय मातीला

1    9.5K 8

नारळी पौर्णिमा

Classics

सण हा नारळी पौर्णिमेचा सागरपुत्रांच्या आनंदाचा दर्या राजा असे देव त्यांचा रक्षणकर्ता तो सकलांचा

1    7.1K 12

रक्षाबंधन ( दशाक्षरी)

Others

भाऊ बहिणीचा आनंदाचा रक्षाबंधनाचा सण आला नाही आनंदाला पारावार राखीचा प्रेम धागा बांधते बहीण भावाच...

1    13.9K 10

गवळण

Classics

बनून कैवारी पांडवांचा सांभाळ केलास तू धर्माचा वस्त्र पुरवीशी द्रौपदीला।।

1    7.3K 12

श्रीकृष्ण अवतार कार्य

Classics

जगी जेधवा धर्म ग्लानीस येतो कृपाळू प्रभू त्या क्षणी जन्म घेतो जगा देत संदेश जन्मास आला नमस्कार मा...

1    14.4K 13

श्रीकृष्ण अवतार कार्य

Others

नभी मेघ, विजा भिती दावताती तुरुंगातल्या वादळी काळ राती खुशी देवकीला नि साऱ्या जगाला नमस्कार माझा ...

1    14.6K 16

मुकुंदा

Inspirational

कोठे लपून आता बसलास रे मुकुंदा का दानवा पुढे तू हरलास रे मुकुंदा--१

1    14.3K 11

सय माहेरची येता

Others

सय माहेराची येता मन पाखरू बनतं एका क्षणात माहेरी कसं जाऊन बसतं

1    13.1K 3

संत जीवन

Others

संत जीवनाचे महत्त्व आणि सार

1    14.2K 15

झाली उदंड लेकुरे

Others

लोकसंख्या आणि तिचे समाजीं परिणाम

1    13.0K 12

पांडुरंगा

Classics

डोळे मिटून कुठवर बसणार पांडुरंगा। केव्हा तुझ्या मुलांना बघणार पांडुरंगा।।

1    7.0K 16

तुझ्या भेटीसाठी

Tragedy

पावसाच्या भेटीची तळमळ

1    13.7K 24

हजल

Drama

भेटला मजला फुलांचा हार होता। वाकण्या इतुका त्याचा भार होता।।

1    6.7K 11

बाप

Classics

समजून घ्या बापाला मुलांनो, जरा मनोमनी नका पाठवू वृद्धाश्रमात तुम्हा ही विनवणी

1    6.9K 12

हवेत आहे

Others

गझल ह्या प्रकारात केलेली कविता आणि सामान्य माणसाच्या स्थितीचे चिंतन

1    13.9K 14

आला पाऊस

Others

आला पाऊस पाऊस राने ओलीचिंब झाली पशु पक्षी झाडे वेली सारी सृष्टी सुखावली

1    14.0K 11

मित्रा

Inspirational

जगण्याचा धीर देणारी कविता

1    13.6K 15

बीज अंकुरे

Inspirational

आला मृगाचा पाऊस बळीराजा खुष झाला आळसाला झटकून कसा लागला कामाला

1    7.4K 11

वारी पंढरीची

Inspirational

गोडी लागो देवा आम्हा तुझ्या दर्शनाची। वारी पंढरीची असे पुण्याई जन्माची।।

1    13.9K 17

आजार होता

Others Tragedy

जीवनातील विरोध आणि विसंगतीचे दर्दभरे चित्रण

1    14.2K 15

सत्याचा वारा लागू द्या

Others

सामाजिक परिस्तिती आणि काव्याभि व्यक्ती

1    13.2K 20

हात तुझा माझ्या हाती

Inspirational

हाती हात येता जीवनाचा अर्थ समजला

1    20.4K 16

कामगार दिन

Inspirational

कामगार दिन

1    14.8K 14

मी न माझा राहिलो

Romance

प्रेमाचा तरल अनुभव

1    14.8K 10

कर्ज

Others

माणसाच्या डोक्यावर विविध प्रकारचे असलेले कर्ज

1    20.7K 15

आभाळागत माया

Others

माणसाची आभाळागत माया असावी असा संदेश देणारी कविता

1    13.8K 10

लळा कवितेचा

Abstract

कवितेचे वेड

1    20.5K 5

गोगलगाय

Others

गोगलगायीचे वर्णन

1    14.0K 13

बंदिस्त मी

Others

स्त्रीची सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या केलेली कोंडी

1    13.2K 13

हा छंद खास माझा

Abstract

छंद आणि छंदाची मानसिक अवस्था याचे चित्रण

1    14.0K 11

अशी नटली नवरी

Romance

नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन

1    14.1K 8

प्रेम आटू लागले

Others

सामाजिक विसंगती आणि त्यावरील भाष्य

1    14.2K 13

संसार हा सुखाचा

Tragedy

आनंद, दुःख नवीन संसारातले

1    6.7K 5

मनातली कविता

Inspirational

कविमनाला चांगल्या वाईट प्रसंगी कविता सुचते

1    13.6K 14

आभाळागत माया

Others

ईश्वराची माया

1    6.8K 11

मोल कष्टाचे

Inspirational Tragedy

शेतकरी कष्ट करतात, लोक मजा घेतात, गरिबी त्याची दूर होत नाही

1    7.2K 10

खेळ औटघटकेचा

Others

जीवनाचे साधे-सरळ चिंतन

1    13.2K 8

स्मृतिगंध

Romance

स्मृतीचा गंध मांडणारी कविता

1    6.6K 7

हिंदवी स्वराज्य

Inspirational

हिंदवी स्वराज्याचा पाया रचिला शिवबाने

1    13.9K 7

आई

Inspirational Others

आई, प्रेमळ, कष्टाळू, मुलाचे कौतुक,स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

1    13.8K 10

माझी अर्धांगिनी

Inspirational Others

पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ

1    21.0K 13

माय

Inspirational

आई, प्रेमळ, कष्टाळू, मुलाचे कौतुक, देवासमान आई

1    14.1K 8

समतोल

Inspirational

जगातील विरोधाभास, ईश्वराचा न्याय

1    7.0K 9

गेलास का?

Tragedy

कुटुंबाचा आधार, मुलाचा मृत्यू ,दुःख

1    13.8K 9

तू नसतांना

Tragedy

आई नसताना अगोड निरर्थक जग, उदास

1    6.9K 8

ध्यास

Others

ध्यास मुलीच्या जन्माचा...

1    1.3K 13

प्रारब्ध

Others

स्वतःच्या कर्माने प्रारब्धास बदलवू आता...

1    6.9K 10

ये मिठीत

Romance

प्रियकराच्या मनातील प्रेयसीबद्दलच्या प्रेमभावना

1    1.3K 8

ओळखीचं झालं

Others Romance

प्रेमाच्या विविध पैलूंचे दर्शन

1    1.0K 4

बबन्याचा व्हॅलेंटाईन

Comedy

व्हॅलेंटाईन साजरा करण्याच्या नादात झालेल्या फजितीचे गमतीशीर वर्णन

1    7.1K 8

गोड वारसा

Others

झाड ,फळ ,आठवण.

1    7.0K 17

पुन्हा एकदा येऊन जा

Abstract Inspirational

कवीने माणूस म्हणून जगण्यासाठी मागितलेले मागणे

1    1.4K 11

वसुंधरा

Others

वसुंधरा,श्रावणधारा ,पिक,बहर.

1    14.0K 6

सोबत

Inspirational

मृत्यू, जीवन, शेवट

1    13.8K 8

मोबाईल दे

Abstract Classics

बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड

1    14.1K 7

मी खरे बोललो

Abstract Romance

गजलेतून व्यक्त केलेल्या विविध प्रसंगावरील विचार

1    1.2K 6

वेळ नाही

Others

माणसांना माणसाशी बोलायला वेळ नाही.

1    7.3K 6

विवाहितेचा छळ

Action Tragedy

नववधू, सासर, छळ

1    13.9K 11

तू आता अंगार हो

Abstract Inspirational Tragedy

बदलत्या काळात पुरुषी विकृत मानसिकतेशी लढण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला बदलण्याची गरज

1    13.8K 9

माणूस शोधतो मी

Tragedy

माणुसकी हरवली, पशूपेक्षाही मानव अमानुष

1    7.1K 4

सोनचाफा

Abstract Romance

मिलनासाठी उत्सुकलेल्या प्रेयसीच्या मनातल्या भावना

1    1.4K 3

आक्रोश

Others

नको मारुस गं आई मला गर्भात, येऊ दे गं मला जगतात ।।

1    7.0K 10

चंदनी गंधात

Romance

प्रियकर प्रेयसीचे मीलन, साधर्म्य रात्रीतील पुष्प सुगंध, पहाटेची रंग उधळण

1    7.0K 8

या नवोदितांनो

Comedy Tragedy

एकमेका सहाय करू, नवकवीचे स्वागत

1    1.3K 1

वेध

Inspirational

दैववाद, आशा,

1    7.0K 11

उलटा प्रवास

Tragedy

माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल

1    20.4K 4

तुला पाहता

Romance

सायंकाळी तुला पाहता मनोनिराशा मावळली मावळत्या सूर्याची पसरली लाली तव गाली...............

1    7.4K 8

सखे गं

Romance

जाऊ नको तू रुसून मजवर फिदा जाहलो मी तुजवर.............

1    6.8K 10

आडवाट ( गजल )

Tragedy Abstract

बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन..

1    13.5K 12

गझल-१

Abstract Classics

काव्यानंद

1    6.9K 11

गांव माझा

Others

डोगरा च्या कुशीत असणाऱ्या गावातील शेतकरी वर्गा ची व्यथा .

1    233 12

कविते!

Inspirational

कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती

1    20.4K 10

ऊठ मर्दा

Action

शिवाजी, देशभक्त, समरगीत, आवाहन

1    13.8K 9

चारोळी (दिवाळी)

Inspirational

दिवाळी

1    1.2K 4

काश्मिरी सफरचंद

Inspirational

सौंदर्य, प्रेयसी, प्रियकर

2    1.7K 14

पावसाळी संध्याकाळ

Romance

पावसाळ्यात एका रम्य संध्याकाळी प्रेयसी सोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी

1    6.7K 8

देशभक्तीपर काव्य

Inspirational Others

देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांचे विचार

1    6.9K 11

एक अविस्मरणीय प्रसंग

Others Thriller Tragedy

दंगलीच्या काळात घडलेला एक प्रसंग.

5    7.0K 6