None
शीतल मोहक शांत रूप तरी ओढ चंद्राला नक्षत्राची।। शीतल मोहक शांत रूप तरी ओढ चंद्राला नक्षत्राची।।
पण आता पर्यायच नाही ते गोड क्षण वेचण्याखेरीज पण आता पर्यायच नाही ते गोड क्षण वेचण्याखेरीज
सुखाचे ते क्षण वेचण्या मी मिठीत तुझ्या विसावली सुखाचे ते क्षण वेचण्या मी मिठीत तुझ्या विसावली
नष्ट झाला भासकिल्ला भरतीच्या एका लाटेवर उभी मी एकटी विरहाच्या त्या शापित वळणावर... नष्ट झाला भासकिल्ला भरतीच्या एका लाटेवर उभी मी एकटी विरहाच्या त्या शापित वळणावर...
प्रेमाची संदूक सोबतीने तरी अजूनही आस तुझ्या प्रेमाची प्रेमाची संदूक सोबतीने तरी अजूनही आस तुझ्या प्रेमाची
ऐक हृदयाची स्पंदने अन् साद काळजाने दिलेली ऐक हृदयाची स्पंदने अन् साद काळजाने दिलेली
या विरहात आता बरेच दिवस सरलेत पापण्यांच्या पदरावर अलगद दवं तरळलेत या विरहात आता बरेच दिवस सरलेत पापण्यांच्या पदरावर अलगद दवं तरळलेत
स्वप्नांच्या त्या विश्वामधली हीच का ती कातरवेळ स्वप्नांच्या त्या विश्वामधली हीच का ती कातरवेळ