वाचनाला लिखाणाची जोड देत अनुभवत असलेला प्रवास...... #its beyond the words
समाजवादी म्हणताना, समजाताच अंतर आहे, लोकशाही मिरवताना, राजेशाही सुरु आहे. समाजवादी म्हणताना, समजाताच अंतर आहे, लोकशाही मिरवताना, राजेशाही सुरु आहे.
वासनेच्या सड्यात निपचित पडलेली मी, आसवांच्या सागरावर नाराज झाले होते. वासनेच्या सड्यात निपचित पडलेली मी, आसवांच्या सागरावर नाराज झाले होते.
जेवल्याशिवाय तू, ती जेवत नसायची. तू तर सवयच लावली, तिला उपाशी राहायची छोट्यातला छोटा हट्ट तुझा, पूर... जेवल्याशिवाय तू, ती जेवत नसायची. तू तर सवयच लावली, तिला उपाशी राहायची छोट्यातला...
अपमान झाला कितीही कसाही, तरी मी काहीच बोलायचं नाही म्हणे भल्यासाठी माझ्या हे सगळे, मग भले भाव त्यात ... अपमान झाला कितीही कसाही, तरी मी काहीच बोलायचं नाही म्हणे भल्यासाठी माझ्या हे सगळ...
वाण्याच्या पोटापाण्याची चिंता सतावू लागली त्यांना, जे साधा साबनही ऑनलाईन मागवतात. वाण्याच्या पोटापाण्याची चिंता सतावू लागली त्यांना, जे साधा साबनही ऑनलाईन मागवतात...
येवुन तू कोरड्या... भुईचा शृंगार कर बहरु दे हरवळ समदी, त्याचा शालु तिस नेसव तुझ्या पाण्याच्या थेंब... येवुन तू कोरड्या... भुईचा शृंगार कर बहरु दे हरवळ समदी, त्याचा शालु तिस नेसव तु...
घेऊन शपथ संरक्षणाची भारतीयांच्या, कर्तव्यात रूजु झालो. घेऊन शपथ संरक्षणाची भारतीयांच्या, कर्तव्यात रूजु झालो.
धैर्याने पुढे चालत रहा, तु स्वत:मधुन नवा घडशील. धैर्याने पुढे चालत रहा, तु स्वत:मधुन नवा घडशील.
पेलताना शिवधनुष्य कर्तव्याचे, स्वत:लाच विसरावा लागलं तीला. पेलताना शिवधनुष्य कर्तव्याचे, स्वत:लाच विसरावा लागलं तीला.
निसर्गाची दावुनी किमया, गार वाऱ्यात विरून जातो हा पाऊस निसर्गाची दावुनी किमया, गार वाऱ्यात विरून जातो हा पाऊस