I'm Sandeep and I love to read StoryMirror contents.
घुसमट मी स्विकारली आपुलकिच्या या शब्दांत चुकलो नाही, घुसमट मी स्विकारली आपुलकिच्या या शब्दांत चुकलो नाही,
शांत निजलो जेव्हा कलबला कानी आला, अरे थप्पी लावा लाकडांची अन् गौर्यांची, शांत निजलो जेव्हा कलबला कानी आला, अरे थप्पी लावा लाकडांची अन् गौर्यांची,
गहिवरते मन माझे तुला शोधू कुठे? लख्ख प्रकाश पडलाय अंधार्या राती तरीही तुला शोधू कुठे? गहिवरते मन माझे तुला शोधू कुठे? लख्ख प्रकाश पडलाय अंधार्या राती तरीही तुला शोधू...
तेव्हाही आईलाच आईपण यावं, जरा यालाही प्रेम म्हनावं..!! तेव्हाही आईलाच आईपण यावं, जरा यालाही प्रेम म्हनावं..!!
या रातीला नाव नवे द्यावे, नात्यात गुंतूनी प्रेम हे फुलवावे... या रातीला नाव नवे द्यावे, नात्यात गुंतूनी प्रेम हे फुलवावे...
तू असंख्य वार केले हृदयावर तू असंख्य वार केले हृदयावर
आनंदाची झालर पांघरलेल्या सुखाची अपेक्षा करणारा प्रियकर आनंदाची झालर पांघरलेल्या सुखाची अपेक्षा करणारा प्रियकर
जिवन उमगले जेव्हा स्वप्नातील भविष्याने दिली आरोळी, जिवन उमगले जेव्हा स्वप्नातील भविष्याने दिली आरोळी,